लोणार : सराफा व्यवसायीकांसह पतसंस्था, सोसायट्या, आडते, व्यापारी, होलसेल व्यवसायीकांच्या दुकानात असलेल्या नोटा मोजण्याच्या यंत्रात नविन २००० आणि ५०० रूपयांच्या नोटा मोजताना सदर नोटा बनावटी असल्याचे यंत्रदर्शवत आहे.