¡Sorpréndeme!

ठाण्यातील मंदिरात आढळला विषारी साप

2021-09-13 0 Dailymotion

ठाण्यातील कासारवडवली येथील जैन मंदिरात 5 फूट 11 इंचाचा घोणस जातीचा विषारी साप आढळून आला. यामुळे काही काळ मंदिरात गोंधळ निर्माण झाला होता. यानंतर मंदिर प्रशासनाने सर्प मित्र अतुल उबाळे यांना संपर्क करुन बोलावून घेतले. उबाळे यांनी सापाला पकडले, यानंतर सापाला ग्रीन झोनमध्ये सोडण्यात आले.