¡Sorpréndeme!

अकोल्यात चिल्ड्रन डेची धम्माल

2021-09-13 1 Dailymotion

अकोल्यातील होलीक्रॉस स्कूलने बालदिनाच्या निमित्ताने मंगळवारी बालमेळा आयोजित केला होता. यात बच्चे कंपनीने धम्माल केली. मुलांच्या आवडीचे खाद्यपदार्थ व विविध खेळांचे यावेळी आयोजन करण्यात आले होते.