जळगावात ग्राहकांना दिलासा देण्यासाठी युवा शक्ती फाउंडेशनतर्फे मोफत पाण्याचे वाटप
2021-09-13 0 Dailymotion
जळगाव : बँकांच्या रांगेत दमलेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी युवा शक्ती फाउंडेशनतर्फे मोफत पाण्याच्या पाऊचचे वितरण करण्यात आले. लोकमतच्या वृत्ताची सामाजिक संस्थांनी दखल घेतली आहे