अकोल्यात बाजारातील भाज्या, फळं व किराणा व्यावसायिकांचा धंदा निम्यावर आल्याचे चित्र रविवारी दिसून आले.