राजस्थान मधील जोधपूर जिल्ह्याचे खीचन गाव सध्या मंगोलिया, आफ्रिकाच्या डॉमिसिल क्रेन ( कर्कोचे) जातीच्या स्थलांतरित हजारो पक्ष्यानी गजबजले आहे.