नाशिकमध्ये संत नामदेव जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे. यानिमित्त शहरातून मिरवणूकदेखील काढण्यात आली.