अकोल्यात हिवाळा हा ऋतू सर्वार्थाने आरोग्यासाठी हितकारक असल्यामुळे या मोसमात आरोग्य सुधारण्यासाठी आहार-विहारासह व्यायामास प्राधान्य दिले जाते.