¡Sorpréndeme!

घरी संडास नाही तुझ्या...बायको जाते उघडयावर...!

2021-09-13 8 Dailymotion

वाशीम जिल्हा परिषदेच्या वतीने घरी शौचालय नसलेल्या व्यक्तींच्या घरासमोर जाऊन 'घरी संडास नाही तुझ्या.... बायको जाते उघडयावर..' हे गीत संपूर्ण गावकऱ्यांसमोर माईकवर गायलं जात आहे.