¡Sorpréndeme!

जयंत सावरकर यांना भावे गौरव पदक प्रदान

2021-09-13 2 Dailymotion

महाराष्ट्र नाट्यविद्यामंदिर समितीच्यावतीने देण्यात येणारे ‘विष्णुदास भावे गौरव पदक’ शनिवारी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले