टाटा हाऊसच्या सुरक्षा रक्षकांकडून छायाचित्रकारांना मारहाण
2021-09-13 8 Dailymotion
मुंबई - टाटा हाऊस येथे सायरस मिस्त्रींच्या पत्रकार परिषदेचे क्षण कॅमे-यात टिपत असलेल्या छायाचित्रकारांना येथील सुरक्षा रक्षकांकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी एमआरए मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.