मुंबई मध्ये पावसाळ्यात सखल भागात साचणारे पाणी हि परिस्थिती दरवर्षीच आहे, आणि हीच परिस्थिती देखाव्यातून साकारण्यात आलीये, मुंबई मध्ये राहणाऱ्या फ्रँकलिन पॉल यांनी गणपती बाप्पा साठी हा देखावा साकारलाय.
#ganeshotsav #mumbai #mumbaiganeshotsav #ganeshutsav #mumbainews #mumbailiveupdates