कोरोना रुग्णांचे आकडे कमी झालेत तर दसरा, दिवाळी नंतर मंदिरे पून्हा उघडली जाऊ शकतात असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हणलेले आहे.#corona #diwalifestival #dussehrafestival #coronapandemic #rajeshtope