Gujarat : गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी हे मराठमोळं नाव चर्चेत?Gujarat : गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी सी.आर.पाटील (C R Patil) हे मराठमोळं नाव चर्चेत असल्याचं दिसत आहे. पाटील मूळचे जळगावचे आहेत. #CRPatil #Gujarat