कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांची अँटीजेन चाचणी करणे महत्वाचे आहे, ठाणे महापालिकेच्या वतीने विसर्जनाच्या प्रत्येक ठिकाणी अँटीजेन चाचणी केंद्र उभारण्यात येणार आहे.
#antigen #antigentest #covid19 #covid19test #ganpatifestival #ganpativisarjan