¡Sorpréndeme!

गोव्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

2021-09-08 1,046 Dailymotion

राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपाने नवी जबाबदारी सोपवली आहे. पुढील वर्षी देशभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाने फडणवीस यांची गोव्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात भाजपाचं सरकार आणणार असा विश्वास व्यक्त केला आहे.