Vidarbha Rain Update: अमरावतीत महापुरामुळे गणेश मूर्तिकारांचे नुकसान
2021-09-08 71 Dailymotion
अमरावती जिल्ह्याला पावसाने चांगलच झोडपून काढलंय, अमरावती जिल्ह्यातील गणेश मूर्तिकारांचे देखील मोठे नुकसान झालंय. #amravati #amravatiupdates #amravatilivenews #amravatinewsupdates