¡Sorpréndeme!

Latur Rain Updates: पाझर तलाव फुटण्याचा धोका

2021-09-08 1,564 Dailymotion

जळकोट (जि.लातूर): तालुक्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने होकर्णा (ता.जळकोट) येथील पाझर तलाव क्रमांक एक (मुखेडे यांच्या शेतातील) फुटण्याचा धोका असल्याने शेतकरी लक्ष्मण तगडमपल्ले,रमेश मुखेडे,माजी सरपंच बालाजी पाटील, पाटील, बाबूराव देवकत्ते,संतोष डोणगावे,आदिनी सांडव्याने जेसिबीने मंगळवारी (ता.७ सप्टेंबर २०२१) खोदून पाण्याला वाट करुन दिली. (व्हिडिओ-विवेक पोतदार)
#latur #pazartalav #heavyrainfall #rainfall #heavyrainfallmaharashtra #maharashtra #laturnews #laturrainupdates #laturrainnews