¡Sorpréndeme!

Nanded: विष्णुपुरी प्रकल्प भरला

2021-09-08 420 Dailymotion

नांदेड : मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात जोरदार पाऊस होत आहे नांदेड जिल्ह्यातही अनेक भागामध्ये अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे आशिया खंडातील सर्वात मोठा असलेला विष्णुपूरी उपसा जलसिंचन प्रकल्प तुडूंब भरला आहे.
(व्हिडिओ श्याम जाधव नवीन नांदेड)
#nanded #vishnupuri #nandedcity #heayrainfall #rainfall #heavyrainfallmaharashtra #maharashtra