नारायण राणे यांच्या दौऱ्यात ड्युटीवर असलेल्या ड्रायव्हरचा मृत्यू झालाय... आणि त्याच्या कुटुंबीयांनी थेट हत्येचा आरोप केलाय... त्यामुळे हे प्रकरण आता चर्चेत आलंय.. हे प्रकरण नेमकं काय आहे? नारायण राणे यांचा या सगळ्यात नेमका काय सबंध आहे, हे या व्हिडीओतून समजून घेऊ... ( Guru Anchor )
#NarayanRane #Lokmat #NiteshRane #NileshRane #Maharashtranews