बैलपोळ्याच्या दिवशी परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यामध्ये बैलजोडी पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची घटना घडलीये.#parbhani #bailpola #bailjodi #heavyrainfall #rainfallinmaharashtra #maharashtrarainupdate