¡Sorpréndeme!

Aurangabad : महालक्ष्मी च्या मुख व इतर साहित्याच्या किंमतीत दहा टक्क्यांची वाढ

2021-09-06 304 Dailymotion

Aurangabad : महालक्ष्मी च्या मुख व इतर साहित्याच्या किंमतीत दहा टक्क्यांची वाढ

Aurangabad : महालक्ष्मी उत्सवानिमित्त बाजारपेठेत मुखवटे व पूजेचे साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. हे खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे.
महालक्ष्मीची मुखवटे व इतर साहित्याच्या किमतीत दहा टक्के वाढ झाली असल्याची माहिती विक्रेते सोमनाथ कासार यांनी सांगितले.

(व्हिडिओ : प्रकाश बनकर)

#aurangabad