पुण्यातील संगमवाडी गावात हरीशचंद्र मोझे आणि मोहन मोझे यांच्या घरातून तीन चोरट्यांनी १०० तोळे सोने आणि ४ लाख रुपये चोरलेत.#pune #punenews #punelivenews #thief #theft #robbery #crime #goons