मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांसोबत पुण्यात संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात सुरु असलेल्या ओबीसी आरक्षणच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यामागे सरकारचा काही फायदा आहे का, हे पाहावं लागेल. निवडणुकांच्या बाबतीत सरकार टाळाटाळ करत आहे, असं म्हणत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
#RajThackeray #OBC #reservation