ओबीसी आरक्षणावरून ठाकरे सरकारवर गोपीचंद पडळकरांचा घणाघात
2021-09-04 188 Dailymotion
भाजपाचे प्रवक्ते गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकारवर घणाघात केला आहे. ओबीसी मंत्रीमंडळ उपसमिती हरवली असून ती शोधण्यासाठी सरकारने टास्क फोर्सची निर्मिती करण्याबाबत पडळकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे.