औरंगाबाद शहरात भीक मागण्यासाठी दीड लाख रुपयात दोन बालकांना विकत घेतल्याची घटना औरंगाबाद मध्ये उघडकीस आल्यानंतर प्रशासन आता खडबडून जागं झालंय.#aurangabad #aurangabadnews #aurnagabadchildbeggars #aurangabadadministration