¡Sorpréndeme!

राज्यातील ईडीच्या प्रकारणांवरून जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर आरोप

2021-09-04 198 Dailymotion

राज्यातील सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक ईडी आणि सीबीआयच्या रडारवर आहेत. ईडी, सीबीआय या केंद्रांच्या यंत्रणा देशातील विरोधी पक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर केला आहे.