¡Sorpréndeme!

Teachers’ Day 2021 Virtual Celebration Ideas: कोविडचे नियम पाळून असा साजरा करा शिक्षक दिन

2021-09-04 516 Dailymotion

कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे आपण कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम आयोजित करू शकत नाही. आम्ही आज तुमच्यासाठी अशा काही आयडिया घेऊन आलो आहोत ज्याद्वारे तुम्ही घरी बसून शिक्षक दिन साजरा करू शकता.1