Aurangabad : शेतकऱ्यांनी कचरा प्रक्रीया प्रकल्प बंद पाडला
Aurangabad : कचऱ्यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी युक्त पाणी येत असल्याने तसेच त्यावर कोणतीही उपाय योजना न केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी चिकलठाणा येथील कचरा प्रक्रीया प्रकल्प बंद पाडला. तसेच कचरा घेऊन आलेल्या वाहनांच्या टायरमधील हवा सोडली.
छायाचित्र - सचिन माने
#aurangabad