¡Sorpréndeme!

नाशिकमध्ये लवकरच युवकांसाठी रोजगार मदत केंद्र...

2021-09-02 1,243 Dailymotion

नाशिकमध्ये लवकरच युवकांसाठी रोजगार मदत केंद्र...
'सकाळ' माध्यमसमूहाच्या 'तनिष्का' व्यासपीठ, Government ITI नाशिक आणि NSS यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये ITI पास झालेले त्याचबरोबर स्थानिक किंवा शिक्षण, रोजगाराच्या संधी शोधत नाशिकमध्ये आलेल्या युवक-युवतींसाठी मोफत रोजगार मार्गदर्शन तसेच औद्योगिक तथा विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र स्थापित करण्यात येणार आहे. त्याच्याच त्याच्या पायभरणीचा घेतलेला आढावा...
#Nashik #ITI #GovernmentITI #NSS