¡Sorpréndeme!

Sidharth Shukla Death : Bigg Boss Winner सिद्धार्थ शुक्लाचा Heart attack ने मृत्यू

2021-09-02 511 Dailymotion

छोट्या पडद्यावरचा स्टार सिद्धार्थ शुक्ला याचा मृत्यू झालाय.. अवघ्या चाळीसाव्या वर्षी सिद्धार्थने घेतलेली एक्झिट त्याच्या फॅन्सना चटका लावून गेलेय.. पण त्याच्या मृत्यूनंतर समोर येणाऱ्या या दोन शंकांनी त्याच्या चाहत्यांना अस्वस्थ केलंय. टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत हळहळ व्यक्त केली जातेय.. त्याच वेळी या दोन शंकाही उपस्थित होतायत...अनेकांना अद्यापही सिद्धार्थच्या निधनाच्या बातमीवर विश्वास बसत नाहीये... सिद्धार्थचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं स्पष्ट झालंय... जी माहिती समोर येतेय त्यानुसार, सिद्धार्थने काल रात्री झोपण्याआधी काही औषधं घेतली होती.... पण सकाळी तो उठलाच नाही... ही औषधं कोणती होती, याबाबतचा तपशील कळू शकलेला नाही.. पण या औषधांमुळे तर काही घात झाल नाही ना, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना सतावतोय.

#Lokmat #SiddharthShukla #Bollywoodnews #Bollywoodactor #BiggBossWinner