¡Sorpréndeme!

Actor Sidharth Shukla Dies At 40 : बालिका वधू ते बॉलिवूड, सिद्धार्थची क्रेझ होती कायम

2021-09-02 218 Dailymotion

Actor Sidharth Shukla Dies At 40 : बालिका वधू ते बॉलिवूड, सिद्धार्थची क्रेझ होती कायम

Mumbai : बिग बॉसच्या तेराव्या (Bigg Boss) सीझनमधून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवणाऱ्या अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं (Sidharth Shukla) निधन झालं आहे. त्याला हद्यविकाराचा तीव्र झटका आला. आणि त्यामुळे त्याला प्राण गमवावे लागले आहे. टेलिव्हिजन मनोरंजन क्षेत्रामध्ये आपल्या अभिनयानं सिद्धार्थनं चाहत्यांची पसंती मिळवली होती. त्याच्या निधनाची वार्ता ऐकून मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

#SidharthShukla #BiggBoss #balikavadhu #Mumbai