Narendra Patil: नरेंद्र पाटील यांचा सरकारवर आरोप, पाहा काय केलाय आरोप?
2021-09-02 639 Dailymotion
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला केवळ साडे बारा कोटी रुपय देण्यात आलेत, महामंडळातून मराठा समाजातील उद्योजकांना व्याज परतावा दिला जातो. #narendrapatil #kolhapur #kolhapurnews #kolhapurcity #narendrapatilnews