¡Sorpréndeme!

जाणून घ्या । अमेरिकी सैन्य बाहेर पडल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये काय घडलं?

2021-09-01 4,348 Dailymotion

३० ऑगस्ट रोजी हमीद करझाई विमानतळावरुन अमेरिकेच्या शेवटच्या विमानाने अफगाणिस्तानमधून उड्डाण केलं. अमेरिकी सैन्य अगाणिस्तानमधून पूर्णपणे माघारी परतलं आणि याचबरोबर मागील २० वर्षांपासून सुरु असलेला अमेरिकेचा संघर्ष संपुष्टात आला. अमेरिकी सैन्य बाहेर पडल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये काय घडलं?, जाणून घेऊया.

#Afganistan2021 #Taliban #usarmy