Kirit Somaiyya: भुजबळ संपत्ती जाहीर करा : किरीट सोमय्या
2021-09-01 17,321 Dailymotion
भाजप नेते किरीट सोमैया आज नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि याठिकाणी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या काही मालमत्तांची पाहणी केलीये. #kiritsomaiyya #chaganbhujbal #bjp #ncp