राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या कामाचा लेखाझोका घेण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आज बैठक बोलावलीये, प्रत्येक मंत्र्याच्या कामच लेखाझोका शरद पवार घेणारेत.
#sharadpawar #sharadpawarnews #rashtravadicongress #sharadpawarlive #baramati #baramaticity