ईडीच्या कारवाई वरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप वर निशाणा साधलाय, ईडीच्या कारवाईला राजकीय रंग असून ईडीचं कामकाज नेमकं कोण चालवताय.#edinvestigation #sanjayraut #shivsena #shivsenasanjayraut