बंगळुरू मध्ये बेदरकार ड्रायविंग ने ७ तरुणाचा जीव घेतलाय, शहरातील उच्चभ्रु कोरमंगला भागामध्ये आज पहाटे १:३० च्या सुमारास एक ऑडी क्यू ३ कार भरधाव वेगात खांबावर आदळली.#banglore #accident #accidentnews #accidentinbanglore