¡Sorpréndeme!

राज्यसरकारने नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरु करावेत यासाठी कलाकारांचे नटराजाकडे साकडे

2021-08-31 390 Dailymotion

१ सप्टेंबरपासून नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरु करण्याचे आश्वासन राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले होते. मात्र अद्यापपर्यंत सरकारकडून कोणत्याही प्रकाराचा निर्णय घेण्यात आला नाही. त्या पार्श्वभूमीवर आज बालगंधर्व रंगमंदिर येथे महाआरतीच्या माध्यमातून सरकारने चित्रपटगृह आणि नाट्यगृह लवकरात लवकर सुरू करावेत अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

#VijayWadettiwar #Theatre #Lockdown #Actors #Andolan

The state government should start a theaters and multiplexes