Nashik अजेंडा 2022 : आता जनता बोलणार...
2022 मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत आता राजकीय पक्षांच्या अजेंड्याप्रमाणे आता जनतेचाही अजेंडा असणार. त्याअनुषंगाने जाणून घेतलेले नाशिकच्या पंचवटी परिसरातील स्थानिक महिला व तरुण-तरुणींचे अजेंडे...
#agenda2022 #nashik