आष्टी(जि. बीड) - सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील सांगवी पाटण येथील तलाव ओसंडून वाहत आहे. (Video - निसार शेख)#ashti #beed #beednews #beedliveupdates #ashtinews #ashtiliveupdates