¡Sorpréndeme!

Google Boy शार्विल: चिमुकल्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

2021-08-30 1,023 Dailymotion

अवघा एक वर्ष ९ महिन्याचा चिमुरडा खडखड देशांची नावे सांगतो, चवी ओळखतो, विविध भाज्या, पक्षी, गाड्यांची नावे तो पटापट बोलतो, बाराखडी, एबीसीडी त्याची तोंडपाठ आहे. रामायणातील पात्रे म्हणून दाखवतो. त्याच्या या हुशारीमुळे कुटुंबीयही हरखून गेले आहेत. अगदी अल्पावधीत त्याची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स २०२१’ मध्ये झाली असून त्याला सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले आहे.
#googleboysharvil #sharvil #indiabookofrecord #rahatanisharvil #rahataninews #punecity