धारावी झोपडपट्टीत रविवारी LPG सिलिंडरचा स्फोट झाला आहे.या घटनेत 15 जण जखमी झाले असून त्यातील 5 जणांची स्थिती सध्या गंभीर आहे.जाणून घ्या अधिक सविस्तर.