¡Sorpréndeme!

ठाकरे सरकार आणि अनिल देशमुख चौकशीसाठी का घाबरतंय

2021-08-29 728 Dailymotion

उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारच्या याचिका फेटाळून लावल्या आहेत. तसेच रश्मी शुक्ल फोने टॅपिंग प्रकरणाचीही चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असून ठाकरे सरकारला संबंधित कागदपत्रे सीबीआयकडे सोपविण्याचे आदेश दिले आहेत. यावरून भाजपा प्रवक्ते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.