¡Sorpréndeme!

साध्या पद्धतीने कावड यात्रा

2021-08-29 783 Dailymotion

औरंगाबाद(Aurangabad) : श्रावण महिन्यात दरवर्षी निघणाऱ्या हर्सूल येथील हरसिद्धि माता मंदिरातील कुंडातील पवित्र जल घेऊन खडकेश्वर येथील महादेव मंदिरात(Mahadev Temple) अभिषेक करण्यात आला. कोरोनामुळे कावड(Kawa Yatra) यात्रा साध्या पद्धतीने काढण्यात आली. याविषयी आमदार व जिल्हाप्रमुख अंबादास दानवे(Ambadas Danve) यांनी माहिती दिली (व्हिडीओ : सचिन माने)
#Shraavan #Aurangabd #KawadYatra #MahadevTemple #AmbadasDanve #SakalMedia