¡Sorpréndeme!

चेतनने बनवलेले पुश पिन पोर्ट्रेट पाहून नीरज चोप्रा भावुक

2021-08-28 1,507 Dailymotion

मोझ्याक कलाकृतीतील १४ विश्व विक्रम साकारलेल्या कलाकार चेतन राऊत यांनी २१ हजार पुश पिनचा वापर करून साकारलेले सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांचे पोर्ट्रेट ट्विटरच्या माध्यमातून नीरज चोप्रा पर्यंत पोहोचले आणि मुंबईला येताच नीरज चोप्रा आणि चेतन राऊत यांची भेट झाली. चेतन राऊत यांनी स्वतः हे पोट्रेट नीरज चोप्रा यांना समस्त भारतीयांकडून देण्यात आलेली भेट म्हणून दिले.

#NirajChopra #mumbai #portrait