¡Sorpréndeme!

Nashik : अजेंडा 2022 आता जनता बोलणार...

2021-08-28 109 Dailymotion

2022 मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत(Municipal Corporation Election) आता राजकीय पक्षांच्या अजेंड्याप्रमाणे आता जनतेचाही अजेंडा असणार. त्याअनुषंगाने जाणून घेतलेले नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील स्थानिक तरुण-तरुणींचे अजेंडे...
#Ajenda2022 #Nashik #MunicipalCorporationElection #SakalMedia