PUBG च्या नादात गमावले 10 लाख रुपये; 16 वर्षाच्या मुलाची करामत
2021-08-28 298 Dailymotion
जोगेश्वरी(Jogeshwari) येथे राहणाऱ्या एका १६ वर्षाच्या मुलाने(16 years old kid) PUBG गेमच्या नादात आईच्या खात्यातील १० लाख(10 Lakhs) रुपय गमावले आहे. पालकाने रागावातच या मुलाने घर सोडले आहे. #Jogeswari #Pubg #10Lakhs #16yearsoldkid