सुप्रिया सुळे नागपूर दौऱ्यावर, सुप्रिया सुळेंचा कार्यकर्त्यांशी संवाद, खासदार सुप्रिया सुळेंचे भाकीत - सरकार ५ नाही २५ वर्ष टिकेल, मनपा निवडणूक तयारीचा आढावा.#supriyasule #nagpur #nagpurcity #supriysuleinagpur