¡Sorpréndeme!

Nashik: नाशकात एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट, 2 महिन्यांपासून पगार नाही.

2021-08-28 1,239 Dailymotion

नाशिकमध्येही एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढावलंय..
गेल्या 2 महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन रखडलंय...त्यात एसटी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू नसल्यानं ड्युटी मिळेल की नाही, ड्युटी मिळाली नाही तर वेतनाचं काय, असे प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांना सतावत आहेत.. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आधार देण्याबरोबरचं एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी कायमस्वरूपी आणि ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालीय.
#stemployees #stemployeesalaries #st #stmaharashtra #nashik #nashikupdates #nashikliveupdates #nashiknews